इंग्रजी शब्दसंग्रह — मराठी अर्थ व वाक्यातील उपयोग

बेसिक शब्दांऐवजी प्रभावी प्रोफेशनल इंग्रजी शब्द वापरायला शिका.

प्रभावी शब्दसंग्रह (Professional Vocabulary Upgrades)

इंग्रजी शब्दमराठी अर्थवाक्यातील उपयोग
Articulateस्पष्ट व प्रभावीपणे बोलणाराShe is very articulate during client presentations.
Consistentसातत्यपूर्णConsistent daily practice builds natural fluency.
Collaborateएकत्रित काम करणेOur team collaborates across Pune and global offices.
Feasibleव्यवहार्य / शक्य असलेलेLet's check whether this schedule is feasible.

शब्दसंग्रह चाचणी

'Consistent' या शब्दाचा अचूक मराठी अर्थ कोणता?

संपूर्ण ५,००० शब्दांचा Vocabulary Hub पहा →