मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी बोलण्याच्या ४ सोप्या पायऱ्या
अनेक मराठी विद्यार्थी व्याकरण माहिती असूनही बोलताना अडखळतात कारण ते प्रत्येक वाक्य मनात मराठीतून इंग्रजीत भाषांतरित करतात. EngVerse मध्ये आम्ही थेट वाक्य-साचे (Sentence Chunks) वापरून बोलायला शिकवतो:
| मराठी अर्थ | चूक / शब्दशः भाषांतर | बरोबर व नैसर्गिक इंग्रजी |
|---|---|---|
| मला इंग्रजी शिकायचे आहे. | I want learning English. | I want to learn English. |
| मी काल पुण्याला गेलो होतो. | I was go to Pune yesterday. | I went to Pune yesterday. |
| कृपया थोडे थांबा. | Please wait some time. | Could you please hold on a moment? |
| मला याबद्दल खात्री नाही. | I am not sure of this thing. | I'm not quite sure about this. |
सराव प्रश्न (Marathi to English Quiz)
"मी गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात राहत आहे" याचे अचूक इंग्रजी वाक्य कोणते?
३० दिवसांचा मोफत YouTube कोर्स पहा → बालाजीनगर क्लासरूम बॅच माहिती
