जॉब इंटरव्ह्यूसाठी इंग्रजी तयारी (मराठीतून मार्गदर्शन)

HR व Technical मुलाखतींमध्ये प्रभावी Self-Introduction आणि अचूक उत्तरे देण्याची पद्धत.

"Tell Me About Yourself" ची अचूक ३-पायरी रचना

  1. सध्याची ओळख (Present): तुमचे शिक्षण किंवा सध्याचे काम थोडक्यात सांगा.
  2. प्रमुख कौशल्ये व अनुभव (Past): तुमचे प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप किंवा महत्त्वाचे यश सांगा.
  3. कंपनीसाठी योगदान (Future): ही भूमिका तुम्हाला का हवी आहे ते स्पष्ट करा.

मुलाखत सराव प्रश्न

मुलाखतीत आपली कमजोरी (Weakness) विचारल्यास सर्वोत्तम उत्तर कोणते?

११० IT व Pharma कंपनी प्रोफाईल्स (Exclusive App) →