IELTS तयारी — मराठीतून संपूर्ण मार्गदर्शन

परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी IELTS च्या चारही विभागांची (Listening, Reading, Writing, Speaking) अचूक तयारी.

IELTS चे ४ विभाग सोप्या मराठीत

१. Listening (श्रवण)

४ ऑडिओ सेक्शन्स आणि ४० प्रश्न. कीवर्ड्स व स्पेलिंगकडे विशेष लक्ष द्या. ६ सराव टेस्ट्स →

२. Reading (वाचन)

६० मिनिटांत ३ उतारे व ४० प्रश्न. Skimming आणि Scanning तंत्राचा सराव करा. ६ सराव टेस्ट्स →

३. Writing (लेखन)

Task 1 (१५०+ शब्द) व Task 2 Essay (२५०+ शब्द). स्पष्ट परिच्छेद रचना महत्त्वाची. ६ सराव टेस्ट्स →

४. Speaking (संभाषण)

Part 1 परिचय, Part 2 Cue Card (२ मिनिटे), व Part 3 चर्चा. ६ सराव टेस्ट्स →

टीप: वेबसाइटवरील सराव चाचण्या EngVerse ची मूळ शैक्षणिक सामग्री आहे; त्या अधिकृत IDP/British Council प्रश्नपत्रिका नाहीत.

पुणे IELTS बॅच माहिती →