रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्ये (मराठी अर्थासह)

दैनंदिन जीवनात लगेच वापरता येणारी नैसर्गिक इंग्रजी वाक्ये व संवाद.

दैनंदिन संवादातील उपयुक्त वाक्ये

प्रसंगमराठी वाक्यइंग्रजी वाक्य
ऑफिसमी तुम्हाला ईमेल पाठवला आहे.I have sent you an email.
प्रवासबालाजीनगर बस स्टॉप किती दूर आहे?How far is the Balajinagar bus stop?
संवादतुम्ही कृपया हळू बोलाल का?Could you please speak a little slowly?
धन्यवादतुमच्या मदतीबद्दल खूप धन्यवाद.Thank you so much for your support.

सराव प्रश्न

"मी ५ मिनिटांत परत फोन करतो" याचे योग्य इंग्रजी कोणते?

संपूर्ण २,३३२ वाक्यांचा सराव करा →